TRANSLATION RIGHTS
We have translated many books in Marathi language through English, Hindi, Bengali etc. of some renowned publishers all over the world like Penguin Group, Harper Collins, Oxford University Press etc. We have an excellent team of translators in our publication house. We welcome all types of books for translation in Marathi from any other language all over the world.
Books which we have published in Marathi from our local authors of Maharashtra we do like them to be translated in many other languages. We offer an great deal for such translation works. Publishers who are really interested for such may contact on the below given email.
भाषांतराच्या हक्कांविषयी
पेंग्विन ग्रुप, हार्पर कॉलिन्स, ऑक्स्ङ्गर्ड युनिव्हर्सिटी प्रेस अशा जगप्रसिद्ध प्रकाशनांची इंग्लिश, हिंदी, बंगाली अशी विविध भाषांमधील पुस्तके अजबने मराठीमध्ये अनुवादित केलेली आहेत. जगातील इतर कोणत्याही भाषेतील साहित्य मराठीमधून अनुवादित करण्यास आम्ही नेहमीच उत्सुक आहोत.
स्थानिक महाराष्ट्रीय लेखकांची अनेक लोकप्रिय पुस्तके आम्ही प्रकाशित केलेली असून त्यांचा इतर भाषांमध्ये अनुवाद होणे, हे आमच्यासाठी गौरवास्पद असेल. जे प्रकाशक अशा प्रकारे अनुवाद करण्यास उत्सुक असतील त्यांनी खालील ई- मेल आय डी वर संपर्क साधावा.