PUBLISHING TERMS

AUTHORS interested for publication of their work should give their work to the registered address in Xerox print only. It needs minimum 30 days for the result about the selection of the work. If the work is not selected than the Xerox print of the work will still remain with the publication house. If the work is selected than about the royalty payment, about the publication date etc. will be conveyed from the registered office on your addressed mail.  Please note we majorly accept only non – educational books.

पुस्तक प्रकाशनासंबंधीचे नियम-अटी

जे लेखक आपले साहित्य ‘अजब’तर्ङ्गे प्रकाशित करण्यास इच्छुक असतील त्यांनी आपल्या स्क्रिप्टची झेरॉक्स प्रत संस्थेच्या पत्त्यावर पाठवून द्यावी. स्क्रिप्टविषयीचा निर्णय साधारण पुढील ३० दिवसांत आपल्याला कळविला जाईल. जरी आपल्या साहित्याची प्रकाशनासाठी निवड झाली नाही, तरीही झेरॉक्स प्रत मात्र प्रकाशन संस्थेकडेच राहील. निवड झाल्यास मात्र मानधनाची रक्कम, प्रकाशनाची तारीख तसेच इतर नियम-अटींसंदर्भात आपल्या पत्त्यावर त्वरित संपर्क साधला जाईल. आम्ही शैक्षणिक पुस्तकांव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची पुस्तके स्वीकारू शकतो, याची कृपया नोंद घ्यावी.